30 महिलांना देवदर्शनासाठी घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

30 महिलांना देवदर्शनासाठी घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

नागपुर प्रतिनिधी - नागपुर(Nagpur) मधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. यात देवदर्शनासाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात झाला आहे. चालकाचे बसव

पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथं भीषण अपघात
बीडमध्ये दोन अपघातात १० जणांचा मृत्यू
वसईत स्कूटीवरील दोन भावांना कारने उडवले

नागपुर प्रतिनिधी – नागपुर(Nagpur) मधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. यात देवदर्शनासाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. हिंगणी-सेलू मार्गावर पेंढरी घाटात हा अपघात झाला. या खासगी बसमध्ये 30 महिला प्रवासी होत्या.या घटनेत बस खड्ड्यात पलटली असून  या घटनेत  30 पैकी दहा महिला गंभीर जखमी झाल्या आहे. यातील बहुतांश महिला या नागपूरच्या त्रिमूर्ती आणि प्रताप नगर भागातील आहेत.

COMMENTS