Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्यात आता खाजगी शेती आणि सरकारी जमिनीवर 7000 मेगावॅट सोलार पॉवर निर्मितीचा ह

कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत घरातच पडून आहे कापूस
मोरणा-गुरेघर धरणात शिल्लक 35% पाणीसाठा; ऐन उन्हाळ्यात टंचाई भेडसावणार
गाय खरेदीसाठी दूध उत्पादकांचे पंजाब-हरियाणाला प्राधान्य

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्यात आता खाजगी शेती आणि सरकारी जमिनीवर 7000 मेगावॅट सोलार पॉवर निर्मितीचा होणार असून हा प्रकल्प नापीक जमिनीवर होणार असल्याची माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिली. हा प्रकल्प तीस वर्ष लीजवर होणार असून यासाठी शेतकऱ्यांना एक लाख 25 हजार हेक्टरी प्रतिवर्ष भाडे देणार तसेच यातून गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला वर्षाला पाच लाख असे तीन वर्षांपर्यंत मिळणार असल्याचे देखील पाठकांनी सांगितले आहे. 

COMMENTS