आयपीएल 2023 पूर्वी महेंद्रसिंग धोनीने चेपॉक स्टेडियमच्या सीट चेन्नई सुपर किंग्जच्या रंगात रंगवल्या. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुप

आयपीएल 2023 पूर्वी महेंद्रसिंग धोनीने चेपॉक स्टेडियमच्या सीट चेन्नई सुपर किंग्जच्या रंगात रंगवल्या. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ च्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. चेन्नईचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. आगामी मोसमात उतरण्यापूर्वी चेन्नईचे खेळाडू चेपॉक स्टेडियमवर जोरदार घाम गाळत आहेत. धोनीही तयारीत व्यस्त आहे. आतापर्यंत धोनीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात चेन्नईचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. आता धोनीचा जिम व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पॅशनची एक वेगळीच कहाणी सांगतोय
COMMENTS