Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोन्या चांदीच्या दरात घसरण

मुंबई ः सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनेही प्रति 10 ग्रॅम 300

दुधाच्या दरासाठी कोतुळेमध्ये बेमुदत धरणे आंदोलन
बोपदेव घाट सामूहिक बलात्कारातील आरोपींना अटक
नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी सामानासह उचलल्याचा प्रकार | LOKNews24

मुंबई ः सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनेही प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी चांदी 1413 रुपयांनी स्वस्त होऊन 84,254 रुपये झाली. मंगळवारी चांदी 85,658 रुपये प्रति किलोवर बंद झाली.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. काल सोन्याचा भाव 72,122 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

COMMENTS