Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आशिष देशमुखांवर हकालपट्टीची टांगती तलवार

मुंबई : वारंवार पक्षातील नेत्यांविरोधात विधान केल्याप्रकरणी आमदार आशिष देशमुख यांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाने त्यांना तीन दिवस

साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक
आलिया-रणबीरची मुलगी लाडकी लेक कॅमेऱ्यात कैद

मुंबई : वारंवार पक्षातील नेत्यांविरोधात विधान केल्याप्रकरणी आमदार आशिष देशमुख यांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाने त्यांना तीन दिवसांचा अल्टिमेट दिला असून काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीत तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. देशमुखांना सध्या पक्षातून निलंबित करण्यात आले असून जर त्यांनी या कालावधीत समाधानकारक उत्तर दिले नाही तर त्यांची पक्षातून कायमची हाकालपट्टी देखील होऊ शकते.

COMMENTS