सासवड ः पुणे जिल्हयातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयाचे कुलुप अज्ञात व्यक्तींनी तोडून कार्यालयातून ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या खोलीतून ईव्हीएम मशीनचे एक डेमो मशीन चोरी करुन नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीची घटना तहसीलदार कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली असून त्याआधारे आरोपींची ओळख पटवून पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.

COMMENTS