Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी व्हा ; अनिल बोंडे यांचे आवाहन

अमरावती प्रतिनिधी – संपूर्ण जगाचे नीतिमत्तेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म म्हणजे श्रीरामनवमी आहे. ह्या श्रीरामनवमीच्या रॅलीमध्ये मी अमरावती शहरात व ग्रामीण भागातील श्री रामाच्या रॅली मध्ये सहभागी होणार असून आपणही उत्साहाने सहभागी व्हा असं आवाहन भाजप नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केल आहे. 

भंगार चोरून नेणारे पाच आरोपी जेरबंद
‘होम ग्राउंड’वरच मनसेला मोठा झटका… नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हाती बांधले ‘शिवबंधन’
पाण्याची टाकी साफ करताना तीन कामगारांचा मृत्यू

COMMENTS