Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्योजक हेमंत पारखचे अपहरणकर्ते अटकेत

नाशिक ः नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पारख यांना सुरतजवळ सोडल्यान

ऑनलाईन गेमिंगमध्ये 4 हजार कोटींची हेराफेरी
जामखेड तालुक्यातील तीन रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण
गृहखात्याचा मोठा निर्णय, मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलीस भरती

नाशिक ः नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पारख यांना सुरतजवळ सोडल्यानंतर ते सुखरूप घरी आले. मात्र अपहरण केल्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कोटी रुपयांची खंडणी संशयितांनी वसूल केली. या प्रकरणी तपास सुरु असताना परराज्यातील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने व थरार पद्धतीने अटक केली आहे. नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे शहरातील इंदिरानगर परिसरातील राहत्या घराबाहेरुन 2 सप्टेंबरला अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.

COMMENTS