Homeताज्या बातम्यादेश

महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणार्‍याचा एन्काऊंटर

लखनौ ः उत्तर प्रदेशमध्ये सरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी पोलिस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या

जम्मू-काश्मीरच्या बट्टालमध्ये चकमक
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

लखनौ ः उत्तर प्रदेशमध्ये सरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी पोलिस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुरा कलंदर पोलिस स्टेशन परिसरात पोलीस आणि अनीस यांच्यात चकमक झाली. पुरा कलदनारचे पोलीस अधिकारी देखील क्रॉस फायरिंगमध्ये जखमी झाले आहेत. तीन आरोपींनी सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला होता, तिने विरोध केला असता त्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

COMMENTS