Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री बच्चू कडू यांची जिल्हा स्त्री रुग्णालयात आकस्मिक भेट

अकोला प्रतिनिधी - अकोला जिल्हाचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांचे आज जिल्हात आगमन झाले असून अकोला शहरातल्या बेघर निवारा आणि जिल्हा स्त्री सामा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडावर
डॉ. जुनागडे यांच्या उपराचाने टळली ‘बोन मॅरो ट्रान्सप्लँट’  
सातारा जिल्ह्यात निवडणूकीचे वारे; जिल्हा बँकेच्या निमित्ताने व्ह्यूरचनेस प्रारंभ

अकोला प्रतिनिधी – अकोला जिल्हाचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांचे आज जिल्हात आगमन झाले असून अकोला शहरातल्या बेघर निवारा आणि जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये अचानक भेट दिल्याने. कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती. बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये बोलका वार्ड. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना राहण्यासाठी गाडगेबाबा धर्मशाळा आणि गाडगेबाबा घराची उभारणी या ठिकाणी सुरू आहे.त्या साठी पालकमंत्री असताना निधी दिला होता. त्या निधीचं काय झालं आणि कितपत ते काम आलं त्याची पाहणी करण्यासाठी अचानक बच्चू कडू यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये भेट दिली आणि सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तर अचानक बच्चू कडू रुग्णालयाला भेट दिली असल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती.

COMMENTS