Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईमध्ये करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने त्यांच्

बिहारमधील 65 टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त धान्याचे किट वाटप

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईमध्ये करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने त्यांच्या दरे या गावी जाणार होते. राजभवन येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या जुहूमधील पवन हंस हाऊस येथे हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गाडीने दरे गावाला निघाले आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर सातार्‍याच्या दिशेने जाऊ शकले नाही. त्यामुळे जुहूमधील पवन हंस येथे लिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले आहे.

COMMENTS