Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्षा पवार यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड 

नाशिक प्रतिनिधी -  राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा प्रभारी मा .नगर विकास मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्य

राहुल गवळीच्या कुटुंबियांना न्याय द्या
कृषी संजीवनी मोहिमेत 40 हजार गावांमध्ये 6 लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन : दादाजी भुसे
मालेगावातील ब-सत्ता प्रकारातील कामकाज राज्यासाठी रोल मॉडेल ठरावे :दादाजी भुसे

नाशिक प्रतिनिधी –  राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा प्रभारी मा .नगर विकास मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी तसेच  मालेगाव पुर्व मनमाड नांदगाव निरिक्षक या पदावर सौ.वर्षा पवार यांची  नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन नाना शेलार, महिला जिल्हाध्यक्षा सौ संगीता ताई पाटील, महिला शहराध्यक्षा , गोकुळ नाना पिंगळे, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम दादा कडलग, युवक जिल्हाध्यक्ष शामराव हिरे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, नांदगाव विधानसभेचे अनिल वाघ यांच्या उपस्थितीत पत्र देण्यात आले. 

COMMENTS