Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात खा. शरद पवारांच्या हस्ते होणार रयत संकुलच्या इमारतीचे उद्धाटन

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे, रयत शैक्षणिक संकुल, श्रीगोंदा येथील विविध शाखेमधील इमारतींचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभा निमित्त खा. शरद पवार शनि

शरद पवार माझा राजकीय बाप… मातोश्रीवर जाण्याचा योग्य आला पण बाळासाहेब नव्हते याच वाईट वाटत…
मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी… मुख्यमंत्री ठाकरे – शरद पवारांची बैठक
शरद पवारांना नागालँडमध्येही धक्का

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे, रयत शैक्षणिक संकुल, श्रीगोंदा येथील विविध शाखेमधील इमारतींचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभा निमित्त खा. शरद पवार शनिवार 28 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा दौर्‍यावर येत आहेत. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा, येथे नवीन इमारतीचे उद्घाटन व भूमिपूजन खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी उपस्थित राहणार आहेत.

COMMENTS