Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुसावळसह परिसराला भुकंपाचे  धक्के ; नागरीक भयभित

जळगाव प्रतिनिधी - आज सकाळी १०.३५ मिनिटांनी भुसावळसह यावल रावेर परिसरात३.३ ईतक्या तिव्रतेचे दोन धक्के जाणवले.भुकंपाचे केंद्र रावेर तालुक्यातील

टाळेबंदीसारखे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश
संजय अमोलिक यांचा अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने गौरव
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा

जळगाव प्रतिनिधी – आज सकाळी १०.३५ मिनिटांनी भुसावळसह यावल रावेर परिसरात३.३ ईतक्या तिव्रतेचे दोन धक्के जाणवले.भुकंपाचे केंद्र रावेर तालुक्यातील सावदा हे गाव असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालया कडुन कळविण्यात आले आहे.भुकंपाने भयभित झाल्याने अजुन अनर्थ नको म्हणुन येथिल ताप्ती पब्लिक स्कुल सह अन्य शाळा रिकाम्या करुन मुलांना मैदानावर जमा करुन वाहनांमधुन घरी रवाना करण्यात आले आहे.भुकंपाने नुकसान झाले नसले तरी हतनुर व वाघुर या दोन मोठ्या धरणावर त्याची नोंद घेणारे यंत्रच कार्यान्वीत नसल्याची माहीती पुढे आली आहे.शहरात कच्चे घर व पत्र्यांच्या घरांना भुकंपाची अधिक जाणिव झाल्याचे प्रत्यक्ष अनुभवलेल्यांनी सांगितले.      

COMMENTS