Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल

 नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्या

नामदार थोरात यांनी केली गंगामाई घाट परिसराची पाहणी
सत्ताधारी जातवर्गाची अघोषित युती ; बाकी जातवर्ग केवळ हातच्याला !
मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा

 नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरीकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची समस्या पाहता समाजसेवकांनी  पाण्याचे टॅंकर नागरीकांना पाठवले. टॅंकर मधून पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवस झाले पाणी नाही नागरिकांनी राहायचं कसं असा नागरिकांचा संतप्त सवाल.

COMMENTS