Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. विशाखा सोनवणे एम.डी.एस. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

अहमदनगर/प्रतिनिधी ः डॉ. विशाखा आशिष सोनवणे या एम.डी.एस.(पेरिओ डेन्टालाजी) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. योगिता डेंटल कॉलेज खेड जि.रत्नागिरी

मीनाक्षी अवचरे यांना राज्यस्तरीय झाशीची राणी पुरस्कार प्रदान
विळद घाटातील अपघातात जळगावच्या दाम्पत्याचा मृत्यू
अनधिकृतपणे आर्थिक हित साधून ५ G मोबाईल टॉवरला परवानगी दिल्याचा आरोप… लोकायुक्तांकडे तक्रार

अहमदनगर/प्रतिनिधी ः डॉ. विशाखा आशिष सोनवणे या एम.डी.एस.(पेरिओ डेन्टालाजी) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. योगिता डेंटल कॉलेज खेड जि.रत्नागिरी येथे शिक्षण घेऊन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नासिक येथे जुलै 2023 मध्ये घेतलेल्या पदवीत्तर परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या डॉ.आशिष सोनवणे यांच्या पत्नी असून प्रा. दिलीप सोनवणे व सौ. छाया सोनवणे यांच्या स्नुषा असून,  डॉ. यशवंत कुंभार यांची नात व डॉ.उषा कुंभार यांच्या सुकन्या आहेत. विवाहानंतर त्यांनी हे यश संपादन केले. कठोर परिश्रम, सचोटी व प्रामाणिकपणा यांचे हे फळ आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

COMMENTS