Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. मनीषा मेहेत्रे यांना पीएच.डी.

राहुरी/प्रतिनिधी ः डॉ. मनीषा मेहेत्रे यांना नुकतीच अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या माजी इतिहास प्रमुख प्राध्यापिका डॉ. नवथर यांच्या

खासगी शाळांचे प्रश्‍न सोडवा
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणार – महापौर रोहिणी शेंडगे
वादळ आणि अतिवृष्टीमुळे एकाच कुटूंबातील तिघांसह चौघांचा मृत्यु

राहुरी/प्रतिनिधी ः डॉ. मनीषा मेहेत्रे यांना नुकतीच अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या माजी इतिहास प्रमुख प्राध्यापिका डॉ. नवथर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मेहेत्रे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या 20 व्या शतकातील योगदानाचा अभ्यास या विषयात पीएचडी मिळवली. मेहेत्रे यांनी सर्व अडचणींवर मात करत शिक्षकेतर कर्मचार्‍यांतून प्रथमच पीएचडी प्राप्त करण्याचा मान मिळविला. ’त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.20 व्या शतकातील योगदानाचा अभ्यास या विषयात पीएच. डी. मिळविली आहे.

COMMENTS