Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मखमलाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नाशिक प्रतिनिधी - मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंद नगर मधील ओम दुर्गा माता मित्र मंडळ तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमि

पहिल्यांदा नगरचे 35 विद्यार्थी झळकले राज्याच्या गुणवत्ता यादीत
देहूमध्ये मांस आणि मासे विक्रीला बंदी
अयोध्या दर्शनासाठी पाठबळ देणाऱ्या आ. राहुल ढिकले यांचा सत्कार

नाशिक प्रतिनिधी – मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंद नगर मधील ओम दुर्गा माता मित्र मंडळ तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना नगरसेविका सुनीताताई पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, अडकमोल,उत्तम जाधव,सुमन अहिरे,राहुल अहिरे,सारंग अस्तेकर,हर्षल बागुल,तेजस काळे,संकेत सोनवणे, आरोही राऊत, प्रांजल दिघे,शर्वरी अहिरे,मयुरी अहिरे,गायत्री काळे, अर्पिता यादव, लक्ष्मी जाधव,आदी परिसरातील लहान मुले, मुली मोठया संख्येने उपस्थित होते….

COMMENTS