Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. विशाल गुंजाळ यांची गव्हरनिंग कॉन्सलिंग पदी नियुक्ति

नाशिक - नाशिक पेन केअर सेंटर चे संचालक व नाशिक मधील प्रसिद्ध स्पाइन अँड पेन फिजिशियन डॉ. विशाल गुंजाळ यांची  सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन च्या

विरोधकांना हार दिसत असल्यामुळेच हल्ला ः उत्कर्षा रूपवते
कंत्राटी कर्मचारी एक हजाराची लाच घेतांना पकडला
नागवडे कारखान्याला ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे देयके अदा

नाशिक – नाशिक पेन केअर सेंटर चे संचालक व नाशिक मधील प्रसिद्ध स्पाइन अँड पेन फिजिशियन डॉ. विशाल गुंजाळ यांची  सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन च्या गव्हरनिंग कॉन्सलिंग मध्ये नियुक्ती झाली.  ही नियुक्ति 3 वर्षाकरिता असून,  पेन मेडिसिन ह्या विषयाबद्दल जास्तीत जास्त जनजागृति करण्याचा मानस असल्याचे डॉ. गुंजाळ यांनी सांगितले.  नुकत्याच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदे मध्ये डॉ. विशाल गुंजाळ यांनी कॅन्सर 

वरील वेदना तसेच चेहर्‍या वरील वेदना व मॅनेजमेंट यावर मार्गदर्शन केले.  या परिषदेत भारतातील तसेच अन्तरराष्ट्रीय सुमारे ५०० डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. डॉ. विशाल गुंजाळ सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष असून विविध सामाजिक व वैद्यकिय उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो.  त्यांच्या ह्या निवडीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच मराठा विद्याप्रसारक समाज , सार्वजनिक वाचनालय,  नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट अकॅडमी च्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS