Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणाची सर्व दरवाजे बंद झाले असे समजू नका – विनोद पाटील

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच न्यायालयाने फेटाळून लावली असता याच

मराठा समाजात उद्योजक घडविण्यास महामंडळ कटिबद्ध- नरेंद्र पाटील
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
लहान मुलांचा शोषण केल्या प्रकरणी आमदार नारायण कुचे व भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच न्यायालयाने फेटाळून लावली असता याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाची सर्व दरवाजे बंद झाले असे न समजता क्युरेटिव्ह याचिका दाखल करता येते. याविषयी कायदेशीर टीमशी सल्लामसलत करत असून राज्य सरकारने लवकरात लवकर योग्य पावले उचलावीत असे आवाहन याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले आहे.

COMMENTS