Homeताज्या बातम्यामनोरंजन

दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन

मुंबई- अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन झाले आहे. गुरुवारी, दिव्याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ही दु:खद बातमी शेअर केली. द

सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लस मात्रा
हृदयद्रावक! हेडफोन ने घेतला तरुणाचा जीव l LOK News 24

मुंबई- अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन झाले आहे. गुरुवारी, दिव्याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ही दु:खद बातमी शेअर केली. दिव्याने तिच्या आई सोबतचे जुने फोटो शेअर केले आणि एक भावनिक नोट लिहिली. पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, चाहते आणि तिच्या मित्रपरिवाराने दिव्याच्या आईला श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला. दिव्याने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिचा मुलगाही दिसत आहे. दिव्या खोसला कुमारने लिहिले, ‘काही काळापूर्वी मी माझी आई गमावली, या घटनेमुळे माझ्या हृदयात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. मी तुझे भरपूर आशीर्वाद आणि नैतिक मूल्ये माझ्यासोबत ठेवते. तू सर्वात सुंदर आत्मा आहेस, तू मला निर्माण केले आहेस, याचा मला खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आई

COMMENTS