Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद महानगर पालिकेतर्फे शहरी पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज वाटप

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद शहरातील सामान्य नागरिकांना घरकुल व्हावे याकरिता औरंगाबाद नगर महानगरपालिकेतर्फे शहरी पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज वा

गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 
त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रातील घटना लाजिरवाणी : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री
औरंगाबादमध्ये अभियंता अडकला हनीट्रपमध्ये

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद शहरातील सामान्य नागरिकांना घरकुल व्हावे याकरिता औरंगाबाद नगर महानगरपालिकेतर्फे शहरी पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज वाटप करण्यात सुरू आहे. या अर्जाची अंतिम तारीख 19 12 2022 ते 20 एक 2023 पर्यंत आहे घटक क्रमांक तीन एचपी परवडणाऱ्या घरांची निर्मिती अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन केले असता नागरिकांची वाढ कार्यालयांमध्ये गर्दी होत असून नागरिक अर्ज घेण्यासाठी येत आहे. यावेळी तरी सरकारने सामान्य नागरिकांना घरकुल मिळून त्यांना हक्काचे घर द्यावे किंवा डोक्यावर आमचं छत असावे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

COMMENTS