वाशिंगटन : पृथ्वीपेक्षा 9 पटीने जड या ‘महापृथ्वी’वर वितळलेल्या स्वरूपातले खडक बघायला मिळाले आहेत. शिवाय तिथे मॅग्माचा महासागर असल्याचे देखील सांग
वाशिंगटन : पृथ्वीपेक्षा 9 पटीने जड या ‘महापृथ्वी’वर वितळलेल्या स्वरूपातले खडक बघायला मिळाले आहेत. शिवाय तिथे मॅग्माचा महासागर असल्याचे देखील सांगितले जात आहे. आपल्या पृथ्वी ग्रहापेक्षा कशी वेगळी आहे ही महापृथ्वी जाणून घेऊया.
सूर्यमालेच्या बाहेर पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधणे हे अंतराळ शास्त्रज्ञांसाठी नेहमीच महत्त्वाकांक्षी मिशन राहिले आहे. अनेक वर्षांपासून, अंतराळ शास्त्रज्ञ पृथ्वीसारख्या खडकांनी भरलेला एक ग्रह शोधत आहेत. ज्याचे स्वतःचे वातावरण आहे आणि तेथे जीवसृष्टी वाढण्यास अनुकूल असेल. खगोलशास्त्रज्ञांना अखेर अशा ग्रहाचा शोध लागला आहे.
COMMENTS