Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन

मुंबई ःधूम आणि धूम-2 या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संजय गढवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी संजय यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संजय हे

राम नवमी निमित्त आयोजित प्रभू श्रीराम यांची जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या हस्ते आरतीचे आयोजन 
खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हिताचा होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन-पालकमंत्री
चीनने ’एलएसी’ वर तैनात केल्या 3 सशस्त्र ब्रिगेड

मुंबई ःधूम आणि धूम-2 या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संजय गढवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी संजय यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संजय हे मॉर्निंग वॉकला गेले असताना अचानक त्यांचे डोके दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

COMMENTS