Homeताज्या बातम्यादेश

दिनेश माहेश्‍वरी 23 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्‍वरी यांची 23 व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, तर पुण्याचे ज्येष्

बदलणे आणि बदलविणे
डीजेप्रकरणी 14 मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ खंडणीचा गुन्हा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्‍वरी यांची 23 व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, तर पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन यांना सदस्य नेमण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुप्रतीक्षित 23 व्या विधी आयोगाच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्‍वरी यांची आयोगाच्या अध्यक्षपदी तर पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन आणि वाराणसी हिंदू विद्यापीठाचे प्रोफेसर डी. पी. वर्मा यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

COMMENTS