डिजेच्या तालावर नाचताना विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू.

Homeताज्या बातम्यादेश

डिजेच्या तालावर नाचताना विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू.

कावड यात्रेदरम्यान धक्कादायक दुर्घटना तर तीन जण जखमी

इंदूर प्रतिनिधी- कावड यात्रेदरम्यान डिजेच्या तालावर नाचताना वीजेचा शॉक लागून एका यात्रेकरुचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना  इंदूर(Indo

इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 
तारेचा शॉक लागून बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू
सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यूू

इंदूर प्रतिनिधी- कावड यात्रेदरम्यान डिजेच्या तालावर नाचताना वीजेचा शॉक लागून एका यात्रेकरुचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना  इंदूर(Indore) जिल्ह्यातील महू(Mahou) येथे घडली. डीजे लावलेल्या वाहनावर चढून तालावर नाचणार्‍या यात्रेकरुंच्या हाताला 11 हजार किलोवॅटच्या विजेच्या तारेने स्पर्श केल्याने वाहनात करंट पसरला. वीजेचा झटका लागल्याने काही तरुण वाहनाच्या छतावर पडले. सिमरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रौनक(Raunak) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर शिव(Shiv), लोकेश (Lokesh) आणि अतुल(Atul) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे इंदूर ग्रामीणचे एसपी भगवत सिंह विर्दे(SP Bhagwat Singh Virde) यांनी सांगितले.

COMMENTS