Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरविंद सावंत यांना घराच्या शेजारी तरी ओळखत होते का ? -खा.प्रतापराव जाधव

बुलढाणा प्रतिनिधी - जवळपास 20 कॅबिनेट मंत्री महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लवकरात लवकर मंत्री मंत्री मंडळ विस्तार करणार आहोत.ज

आंबेवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरांच्या आवळल्या मुसक्या
LOK News 24 । शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण, सध्या प्रकृती स्थिर
विठाई बस पेटली ; प्रवासी बचावले

बुलढाणा प्रतिनिधी – जवळपास 20 कॅबिनेट मंत्री महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लवकरात लवकर मंत्री मंत्री मंडळ विस्तार करणार आहोत.ज्या प्रमाणे संजय राऊत यांनी सांगितले की फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात सरकार कोसळेल तसा मी काही ज्योतिषकरी नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री मंडळ विस्तार होईल. मंत्री मंडळ विस्तार होत नसल्यामुळे बच्चू कडू नाराज नाही. अरविंद सावंत यांना घराच्या शेजारी तरी ओळखत होते का ? त्यांना ओळख बाळासाहेबांनी दिली.एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या कर्तृत्वाने दिली

COMMENTS