कार अपघातात दिया मिर्झाच्या भाचीचं निधन.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कार अपघातात दिया मिर्झाच्या भाचीचं निधन.

सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं दु:ख.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाची( Dia Mirza)  भाची तान्या काकडे (Tanya Kakade)हिचं निधन झालं आहे. यासंदर्भात दियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक

पैशाच्या त्रासाला कंटाळून गजराज नगरमध्ये एकाची गळफास
दैनिक लोकमंथन l महाराष्ट्रात उद्यापासून मर्यादित टाळेबंदी
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पोलिसाचा मृत्यू

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाची( Dia Mirza)  भाची तान्या काकडे (Tanya Kakade)हिचं निधन झालं आहे. यासंदर्भात दियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे.तिने अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. दियाने लिहिलं, ‘माझी भाची, माझा जीव की प्राण, माझी मुलगी आता या जगात नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला नेहमी शांती आणि प्रेम मिळो. तू सदैव माझ्या हृदयात राहशील. ओम शांती.’

COMMENTS