Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर

बीड : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा, या मागणीसाठी बीडमध्ये भंडारा उधळत..हातात कुर्‍हाड घेवून हजारो धनगर बांधव रस्त्यावर उतरले आहेत. 12 त

धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
धनगर आरक्षणप्रश्‍नी राज्यस्तरावर हालचाली सुरु    
धनगर आरक्षणांना आदिवासी आमदारांचा विरोध

बीड : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा, या मागणीसाठी बीडमध्ये भंडारा उधळत..हातात कुर्‍हाड घेवून हजारो धनगर बांधव रस्त्यावर उतरले आहेत. 12 तारखेच्या अगोदर धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. असा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे. सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. त्याच पद्धतीने आता धनगर समाज देखील मुदत जवळ आल्याने सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे.

COMMENTS