Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी केले अभिवादन

परळी वैद्यनाथ प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्ला (Video)
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’तून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
ब्रम्हवाडी गावात विकासाची गंगा – धनंजय मुंडे

परळी वैद्यनाथ प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परळी वैद्यनाथ शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील, असे यानिमित्ताने धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी वैद्यनाथ स.कारखान्याचे संचालक अजय मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, के डी उपाडे, पी जी मस्के, हनुमंत गायकवाड, रमेश मस्के, जितेंद्र मस्के, वसंतराव उदार, नानाभाई पठाण, नाजीर हुसेन, सोफीया नंबरदार, शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव शिंदे, वैजनाथराव माने शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे भागवत वाघमारे, निलेश सगट आदी उपस्थित होते.

COMMENTS