केज प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब तसेच मंत्री मंडळातील मंत
केज प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब तसेच मंत्री मंडळातील मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय पदाधिकारी यांची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची अस्मितेची सन्मानाची आणी दुष्काळ मिटवण्यासाठीची झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुक्यातील व महाराष्ट्रराज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब केज तालुक्यातील यांचे नेतृत्व जर कोणी असेल तर एकमेव नेतृत्व ज्यानी काही वर्षांपूर्वी सांगितले होते माझे काळीज फाडून पाहीले तर काळजात फक्त अजित दादा पवार साहेब व धनंजय मुंडे साहेब दीसतील असे म्हणारे ऐकमेव नेतृत्व बजरंग सोनवणे आहेत.व बप्पाची ओळख ही एक शेतकरी पुत्र म्हणून आहे म्हणून शेतकर्यांचे कैवारी बजरंग सोनवणे यांनी 27 ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत मंत्री मंडळाला शेतकर्यांच्या हितासाठी एक मोठी मागणी केली आहे या वेळी सभेमध्ये बोलताना येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन यांनी म्हटले की उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब बीड जिल्ह्यातील मतदारांना सांगायचे होते आम्ही तुमच्या सोबत आहे दादा बीड जिल्हा तुमच्या विचारा सोबत आहे राहील .व बीड जिल्ह्यातील मतदार संघाला गेल्या पंचवीस वर्षात विकासासाठी जेवढा निधी कुणी दीला नाही तेवढा निधी बीड जिल्ह्यातील मतदार संघाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.उजनी धरणाचे पाणी आमच्या केज मतदार संघाला आनुन द्या.सभेत बोलताना बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे की, अजित दादा स्व.विलासराव देशमुख ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी उजनी धरनाचे पानी आणायचे नियोजन केले होते ते उजनी धारणाचे पानी मांजरा धरनात आनुन सोडले तर आमच्या सह सात मतदार संघाचा विकास झाल्या शिवाय राहनार नाही असे शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे सभेत बोलताना मागणी केली.व बप्पानी दुसरी ऐक मागनी अशी केली की उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब आमच्या जिल्ह्यात एक महीन्या पासून पाऊस नाही.शेतकर्यांच्या हितासाठी तुम्ही आमच्या शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असेही बजरंग सोनवणे यांनी म्हटले.
COMMENTS