Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुलडाणा ः आषाढी एकादशीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरूवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत

धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला युवक.
शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी
तेनाली रामा’ तील कलाकाराचं झालं निधन

बुलडाणा ः आषाढी एकादशीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरूवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने काढण्यात येणार्‍या या दिंडिचे यंदा हे 55 वे वर्षे आहे. जवळपास सातशे वारकर्‍यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचे प्रस्थान झाले. पुढील महिनाभर पायी प्रवास करुन येत्या 15 जुलै रोजी ही पालखी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. या दिंडीमध्ये 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा असतो. श्रींची पालखी पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पंढरपूर येथे पोहोचेली.

COMMENTS