डिलिव्हरी बॉयला महिलेकडून चपलेने मारहाण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिलिव्हरी बॉयला महिलेकडून चपलेने मारहाण.

महिलेवर कारवाई करण्याची मागणी

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला फूड डिलिव्हरी बॉयला चपलेनं मारहाण करताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यास

सनफार्मा आगीतील दोषींवर गुन्हे दाखल करा- मंत्री कड़ू
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
चिमुरड्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला फूड डिलिव्हरी बॉयला चपलेनं मारहाण करताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जात होता, मात्र वाटेतच एका महिलेने त्याला चपलेनं मारहाण करण्यास सुरुवात केली. यामागचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. संबंधित महिला मारत असताना तिथे उभे असलेले दुसरे डिलिव्हरी बॉय  शांतपणे हे सर्व पाहत होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS