दीपिका पादुकोणचे नव्या व्यवसायात पदार्पण

Homeताज्या बातम्यामनोरंजन

दीपिका पादुकोणचे नव्या व्यवसायात पदार्पण

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये आपल

दीपिकाच्या जस्ट लुकिंग वॉव व्हिडिओने मोडलं रेकॉर्ड
रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी.
दीपिका पादुकोण ‘पठाण’ च्या कामात व्यग्र

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख बनवली आहे. अशातच दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या अभिनयामुळे नाही तर दुसऱ्या एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरतेय. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने इंडस्ट्रीत 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी, अभिनेत्रीने तिचा सेल्फ केअर ब्रँड लॉन्च केला आहे, ज्याचे नाव आहे 82 East. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दीपिकाने याबाबत माहिती दिली आहे.

COMMENTS