मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा कमी केली असतांनाच अवघ्या काही तासांमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा कमी केली असतांनाच अवघ्या काही तासांमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे. शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून ई-मेल पाठवणार्याचा शोध सुरू झाला आहे. वास्तविक शिंदे यांना धमकीची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील त्यांना अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत.
COMMENTS