Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेत्री शर्लिनला जीवे मारण्याची धमकी

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात एका फायनान्सरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने आपला विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. यासोबतच आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्याचे त्यांनी सांगितले

पाटण तालुक्यातील शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामांना आवश्यक निधी उपलब्ध करणार : ना. शंभूराज देसाई
जहाज बांधणीत स्वदेशीच्या वापराला चालना
तुळजाभवानी मंदिरातील 200 किलो सोनं वितळवण्यास परवानगी

COMMENTS