नमाज अदा करीत असताना व्यक्तीचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नमाज अदा करीत असताना व्यक्तीचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने जागीच व्यक्तीचा मृत्यू

नागपूर प्रतिनिधी– नमाज अदा करीत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील जाफर नगर मशिदीत ही घटना घडली आहे. गुरुवारी या मशिदीत एक व्यक्ती नमाज अदा करीत होता. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नमाजा दरम्यान घडलेला हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
स्विमिंग पूलमध्ये पोहताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका

COMMENTS