Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्या व तरुणीचा मृतदेह आढळला

सातारा : येथील किल्ले अजिंक्यतार्‍यावरील दक्षिण दरवाजापासून काही अंतरावर एका झाडावर बिबट्याचा तर झाडाखाली मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्या

गुळवे हे माणुसकीचे असल्यामुळेच सर्वाधिक उसाचे गाळप
कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी नगरमध्ये कँडल रॅली..
लोकाभिमुख योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

सातारा : येथील किल्ले अजिंक्यतार्‍यावरील दक्षिण दरवाजापासून काही अंतरावर एका झाडावर बिबट्याचा तर झाडाखाली मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलगी ही सातारा तालुक्यातील आहे. प्राथमिक तपासात या तरुणीने आत्महत्या केली असून, ती एक महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. किल्ल्यावर एका झाडावर मृतावस्थेत बिबट्या आणि खाली मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर बिबट्यामुळे वन विभागाच्या पथकलाही पाचारण करण्यात आले होते

COMMENTS