Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  कोळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनी अवस्था

कोळगाव प्रतिनिधी - बिलोली तालुक्यापासून जवळपास 15 किलोमीटर असून मौजे कोळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दूर दशा झालेले असून या शाळेत दोन  

औसा बाजार समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सार्थ अभिमान आहे-मुर्गाप्पा खुमसे
ईडीची कारवाई चुकीची ः ईश्‍वरलाल जैन

कोळगाव प्रतिनिधी – बिलोली तालुक्यापासून जवळपास 15 किलोमीटर असून मौजे कोळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दूर दशा झालेले असून या शाळेत दोन  वर्ग खोल्या असून कोणीही बसू नये अशा पद्धतीचे आदेश शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दिलेला आहे वस्तुस्थिती पाहता या शाळेत या शाळेत दोन वर्ग खोल्या व एक कार्यालय असून या दोन्ही वर्गाला भिंतीचा  तडा त् मारत आहे त्या अनुषंगाने शिक्षण विस्तार अधिकारी यांना माहिती मिळाल्यानंतर सदरील मुख्याध्यापकास त्यांनी आपला पत्र व्यवहार करून विद्यार्थ्यांना वर्गात न बसून देण्याचे आदेश काढले आहे या अनुषंगाने या शाळेत पहिली ते चौथी वर्ग चालत असून अचानकपणे जोमाने पाऊस आल्यास या विद्यार्थ्याचे जीवित धोकादायक होऊ शकते म्हणून सदरील विद्यार्थ्यांच्या पालकांचे असे मत आहे की शासनाने ही शाळा व्यवस्थित रित्या दागदुखी करावी किंवा नवीन इमारत करावी अशा पद्धतीचे पालका ंमध्ये बोलल्या जात आहे आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही याबाबतीत सुद्धा भीती निर्माण होत आहे वरील बाबीचा शासनाने त्वरित विचार करून विद्यार्थ्यांना नवीन इमारत बांधवावी व त्यांच्या जीवितहानी टाळावे

COMMENTS