दादर परिसरातील छबीलदास शाळेमध्ये सिलेंडर स्फोट  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादर परिसरातील छबीलदास शाळेमध्ये सिलेंडर स्फोट  

मुंबईतील दादर परिसरात मोठी दुर्घटना घडली

मुंबई प्रतिनिधी-  मुंबईतील दादर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. दादर परिसरातील छबीलदास शाळे(Chabildas School) मध्ये सिलेंडर स्फोट झाले आहे. एकापाठो

सत्यजित तांबेंची काँग्रेसमधून हकालपट्टी
जामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला
तरूणीचा मृतदेह आढळला गोणीत

मुंबई प्रतिनिधी-  मुंबईतील दादर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. दादर परिसरातील छबीलदास शाळे(Chabildas School) मध्ये सिलेंडर स्फोट झाले आहे. एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाले आहे. या स्फोटामुळे शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकापाठोपाठ 4 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. यामध्ये शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

COMMENTS