Homeताज्या बातम्यादेश

मोहालीत सीआयएसफ महिला जवानविरुद्ध गुन्हा

चंदीगड ः हिमाचल प्रदेशच्या मंडीच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांना थप्पड मारणारी सीआयएसफची महिला जवान कुलविंदर कौर यांच्याविरोधात मोहाली प

उसाला तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने स्वतःला संपवले
महिला शिक्षण दिनी शिक्षिकांचा झाला गौरव…
Jalna : ३६ तासात दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश (Video)

चंदीगड ः हिमाचल प्रदेशच्या मंडीच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांना थप्पड मारणारी सीआयएसफची महिला जवान कुलविंदर कौर यांच्याविरोधात मोहाली पोलिसांच्या विमानतळ स्टेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 323 (प्राणघातक हल्ला) आणि 341 (मार्गात अडथळा आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जवान कुलविंदर कौरला अटक केली जाणार नाही. कारण दोन्ही कलमे जामीनपात्र आहेत. यामध्ये त्यांना पोलिस ठाण्यातूनच जामीन मिळणार आहे.

COMMENTS