Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडच्या जोशीमठजवळ कोसळली दरड

बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प

उत्तराखंड– उत्तराखंडमधील हेलंग येथे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बद्रीनाथला जाणारा महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा थांबवली आहे. दरड कोसळल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. महामार्गवर दरड कोसळल्याने हजारो पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे

खुले नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार ?
विधानसभेत ‘शक्ती कायदा’ मंजूर ; 30 दिवसांत करावा लागणार तपास पूर्ण
सदगुरू शुक्राचार्य मंदिरामुळे कोपरगावची ओळख ः विवेक कोल्हे

COMMENTS