Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापुरात महागाई विरोधात माकपचे धरणे आंदोलन

  सोलापूर प्रतिनिधी - माकप, सिटू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, किसान सभा यांच्याकडून वाढत्या महागाई विरोधात सोलापूर जिल्हाधिकार्यालय धरण

कौटुंबिक वादातून बहिणीच्या नवऱ्याचा केला निर्घृण खून | LOKNews24
बारामती मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही ?
इगतपुरीजवळील अपघातात चौघांचा मृत्यू

  सोलापूर प्रतिनिधी – माकप, सिटू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, किसान सभा यांच्याकडून वाढत्या महागाई विरोधात सोलापूर जिल्हाधिकार्यालय धरणे आंदोलन करण्यात आले. माकपचे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आहे. महिलांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले. माजी आमदार आडम यांनी काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला. माजी आमदार नरसय्या आडम बोलताना म्हणाले, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जनतेविरोधी, कल्याणकारी योजनेचा कपात करणारा हा अर्थसंकल्प आहे. मोदी सरकार येण्याच्या अगोदर गॅस हा चारशे रुपयांना होता. आज गॅस 1150 रुपयांना गेला आहे. जनतेचे जगणं मुश्किल झाले आहे. केंद्र सरकार विरोधात मगार संघटने कडून पाच एप्रिल रोजी दिल्ली येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दहा लाख कामगार सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

COMMENTS