Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई, : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात नारायण राणे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यानं नारायण राणे यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. हा राणेंसाठी मोठा दिलासा मानला जात आहे

माझ्यावर बोलताना जयंत पाटलांनी अभ्यास करून बोलावं
उद्धव ठाकरे संपलेला माणूस?
संसदेतील इंग्रजी प्रश्‍नावर नारायण राणेंचा गोंधळ

COMMENTS