Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींच्या अर्जावर न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात केलेल्या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. रा

काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोडो’ अभियान
पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारत नाही का ?
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून याचिका फेटाळली

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात केलेल्या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी त्यांचा राजनैतिक पासपोर्ट सोडला होता. ते नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपी असल्यामुळे त्यांना नवीन पासपोर्ट काढण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची गरज आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, राहुल यांच्याविरोधात कोणताही गुन्हेगारी खटला प्रलंबित नसल्यामुळे त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळावे अशी विनंती केली. यावर आज सुनावणी होणार आहे.

COMMENTS