Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’हमारे बारह’ला न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल

मुंबई ः वादग्रस्त चित्रपट ’हमारे बारह’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यात येत होता. मात्र या चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाने काही बदलांसह चित्रपट प्

पाथर्डी शहरात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक
डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या मुलीची एमबीबीएसला निवड
माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले

मुंबई ः वादग्रस्त चित्रपट ’हमारे बारह’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यात येत होता. मात्र या चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाने काही बदलांसह चित्रपट प्रदर्शित करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. चित्रपटाबाबत कोर्टाने सांगितले की, या चित्रपटात मुस्लीम समाजाबद्दल काहीच नाही. मात्र काही दृश्यांवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. यानंतर कोर्टाने दोन्ही गटाला एकमेकांसोबत बोलून विषय सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत.  या चित्रपटात अनु कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यापूर्वी 7 जून रोजी प्रदर्शित होणार होता.

COMMENTS