नॉमिनेशनचा वाद विकोपाला

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नॉमिनेशनचा वाद विकोपाला

पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी

कलर्स मराठीवर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली. यावेळी कोण बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त धुडगूस घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार

बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’
रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
‘आउट झाली म्हणून रडतीये’

कलर्स मराठीवर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली. यावेळी कोण बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त धुडगूस घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अतिशय वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ‘या’ शोची ओळख आहे. नेहमीच कोण ना कोणतरी वादग्रस्त ठरतो. या पर्वाची थीम जरी ‘ऑल इज वेल’असली तरी पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात खटके उडायला सुरुवात झाली आहे. बिग बॉसने पहिल्याच दिवशी स्पर्धकांसोबत चाहत्यांनाही चांगलाच धक्का दिला आहे. पहिल्याच दिवशी शो मधून चार स्पर्धक बाहेर गेलेले पाहायला मिळाले.

COMMENTS