सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट

बिश्नोई टोळीचा प्लान बी उघड

बॉलिवूड चा दबंग सलमान खानचे(Salman khan) संकट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई टोळीने प्लान बी बनवला होता. या

अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू
सलमानच्या घरावर गोळीबार करणारा पाचवा आरोपी अटकेत
सलमान खानला पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड चा दबंग सलमान खानचे(Salman khan) संकट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई टोळीने प्लान बी बनवला होता. या योजनेअंतर्गत सलमान खानला त्याच्या पनवेल फार्महाऊसजवळ ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, त्यासाठी रेकीही करण्यात आली होती. सलमानला मारण्यासाठी कपिल पंडित(Kapil Pandit) याला निवडलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कपिलला नुकतंच भारत-नेपाळ सीमे(India-Nepal border)वरून अटक केली आहे.

COMMENTS