काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची वृत्त लोकांची दिशाभूल करणारे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची वृत्त लोकांची दिशाभूल करणारे

अशोक चव्हाण यांची बातमी चुकीच्या आधारावर फिरत आहे कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात य्नाची प्रतिक्रिया

अहमदनगर  प्रतिनिधी- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे

संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 17 कोटींचा निधी
विरोधी पक्षनेते पदावर काँगे्रसचा दावा
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक

अहमदनगर  प्रतिनिधी– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे,  अशी प्रतिक्रिया कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहे. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांना विनंती आहे त्यांनी हे थांबवावे  अशी प्रतिक्रीया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

COMMENTS