मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली. तसेच जर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही प्रस्ताव आल्यास त्यावरही विचार करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

COMMENTS